Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 849 Dailymotion

शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात माथाडी कामगारांचे अचानक काम बंद आंदोलन

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकोणीसावी ऊस परिषद दोन नोव्हेंबरला ऑनलाईन पध्दतीने

- शासकीय विश्रामगृहात उद्या ऊसदर तोडग्यावर बैठक

- दोघा व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची शाहूपुरी पोलिसांत नोंद

- रिपोर्टर : संदीप खांडेकर

- व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon